तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 13 April 2020

दाताडा येथील शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान व पीकविमा बैंकने घेतले कर्ज खात्यात कापूनसाखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 


सेनगाव तालुक्यातील दाताडा येथील भारत हरिभाऊ रवने हें अप्लभूधार शेतकरी आहेत त्यांच्या या अकाऊंट नंबर 620994516966या नंबर बरं दुष्काळी अनुदान व पिकविमा जमा जाले होते मात्र त्यांच्या कड़े स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखा सेनगाव या बँकेचे पीककर्ज असल्यामुळे त्यांच्या नावे आलेले दुष्काळी अनुदान व पीक विमा आलेला त्याचे सर्व आलेले पैसे पीक कर्ज खात्यात जमा केले आहें सध्या पूर्ण देशावर कोरोना विषाणू ने हाहाकार माजवला आहें त्यामुळे शेतकऱ्यांना कामे पण नाहीत भारत हरिभाऊ रवने यांनी आज तहसीलदार साहेबांना निवेदन सादर केले आहें या निवेदनात नमूद केली की माज्या नावावर आलेला दुष्काळी अनुदान व पीक विमा माज्या सेव्हिंग खात्यात जमा करण्यात यावे अशी विनंती रवने यांनी सेनगाव तहसीलदार साहेबांना विनंती एका निवेदनाद्वारे केली आहें सध्या पूर्ण भारत बंद असल्याने या कुटुंबावर उपाश मारी ची वेळ आली आहें सध्या लॉक डाऊनमुळे प्रशासनाने कोणतेही कर्ज वसूल करू नये आशे आदेश देण्यात आले आहेत मात्र दाताडा येथील शेतकरी याचे पैसे का कापून घेतले असा सवाल रनवे यांनी तहसील प्रशासनाला केला या प्रकरणाची चौकशी करून रवने यांचे दुष्काळी अनुदान व पीकविमा त्यांच्या सेव्हिंग खात्यात जमा करण्यात यावी अशी विनंती त्यांनी सेनगाव तहसील ला एका निवेदनाद्वारे केली आहें


तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी 


साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a comment