तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 27 April 2020

सावतामाळी मंदीर परिसरात सोडिअम हायकोक्लोराईड व जंतू नाशक स्प्रिंकलर मशीनद्वारा फवारणी


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- कोरोनाशी दोन हात करण्यासाठी परळी नगर पालिका सज्ज असून सुरक्षेच्या दृष्टीने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार परळी नगरपरिषदेला सोडीयम हायकोक्लोराईड फवारणी मशीन उपलब्ध. 

नगर परिषदेने सोडिअम हायकोक्लोराईड व जंतू नाशक फवारणीसाठी नवीन स्प्रिंकलर मशीन नुकतीच आणली असून आज सकाळपासुन या मशीनद्वारे सावतामाळी मंदीर परिसरातील सर्व रस्ते छोटयामोठया गल्ली बोळात या मशीनद्वारे फवारणी करुण निरजंतूकी करण करण्यात आले. 

या मशिनद्वारे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे व निर्जंतुकीरण करण्याच्या हेतूने फवारणी करण्यात येत आहे या उपक्रमाबद्दल नागरीकांतुन ना.धनंजय मुंडे साहेबांसह, गटनेते मा.वाल्मीक अण्णा कराड, नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. अरविंद मुंडे व न.प. स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती किशोर पारधे यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे .

No comments:

Post a comment