तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 25 April 2020

मंगरुळपिर तालुक्यात उज्वला योजनेचे सिलेंडर शेवटच्या घरापर्यंत-पुरुषोत्तम चितलांगेमंगरुळपिर-(फुलचंद भगत)- प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत सर्व उज्वला लाभार्थाना एप्रिल चे ७६२/- ₹ सिलेंडर चे सर्व १००% ग्राहकांच्या खात्यामध्ये जमा झाले  असून ज्या ग्राहकांनी उज्वला सिलेंडर चा लाभ घेतला नसेल त्यांनि कोणत्याही परिस्थितीत ३० एप्रिल पर्यंत सिलेंडर बुक करून घ्यावे  अन्यथा या ग्राहकांना मे व जुनचे पैसे खात्यामध्ये  येणार नसल्याची माहिती पुरुषोत्तम चितलांगे यांनी एका पत्रकाद्वारे माहिती दिली असून तालुक्यातील शेवटच्यागावापर्यंत  लाभाथ्यापर्यंत या योजनेचा लाभ मिळावा याकरिता चितलांगे इन्डेन संचालक व त्याचे कर्मचारी डिलिव्हरी मॅन प्रयत्न करीत आहेत सिलेंडर चा कोणताही तुडवडा नसल्यामुळे त्वरित एकाच दिवसात सिलेंडर देण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत असेही चितलांगे यांनी सांगीतले.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835/8459273206

No comments:

Post a Comment