तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 26 April 2020

झारखंड राज्यातील कामगारांना मनसेच्या वतीने किराणा सामानाचे मोफत वाटप..
आकाश लश्करे
उस्मानाबाद

उस्मानाबाद-दिनांक २६एप्रिल रोजी झारखंड राज्यातील कामगार,मोलमजुरी करून पोट भरण्यासाठी उस्मानाबाद येथे कामानिमित्त आले होते, पण लाॅकडाऊन मुळे काम मिळत नसल्यामुळे हे कामगार उपाशी पोटी परिवारा सोबत राहत होते. त्यातील एक कामगारांनी मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांची भेट घेऊन आम्ही नवरा-बायको आठ जण व पाच लहान लहान मुले काम नसल्यामुळे उपाशी पोटी राहत आहोत अशी अडचण सांगितले आसता तात्काळ दादा कांबळे यांनी या झारखंड राज्यातील कामगार परिवारास गहू,तांदूळ, दाळ,शेंगदाने, तेल आदी किराणा सामान उस्मानाबाद चे तहसीलदार मा.गणेशजी माळीसाहेब व नायाब तहसीलदार मा.मुस्तफा खोंदेसाहेब यांच्या हस्ते किराणा सामान देण्यात आले

No comments:

Post a Comment