तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 27 April 2020

महिन्यापासून फोटोग्राफी व्यवसाय लाॅकडाउनमुळे आर्थिक परिस्थिती बनली नाजूक


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  आगोदर हल्ली दोन तीन वर्षापासून फोटोग्राफी व्यवसाय अनेकजण आपआपल्या मोबाईल फोटोग्राफी करत असल्यामुळे फोटोग्राफी व्यवसाय अडचणीत सापडलाय त्यात कोरोना संसर्गजन्य रोगाच्या प्रादूर्भावाने देशात थैमान घातले असुन त्याला आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकार राज्य शासनाने सर्वञ संचारबंदी लागू करून लाॅकडाउन केल्याने परळी शहर व तालुक्यातील फोटोग्राफर व्यवसायिक अडचणीत सापडला आसुन अनेकांचे हातावर पोट आहे त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे आज त्याच्यावर उपासमारी वेळ आली आहे शिवाय चालु महिन्याचे दुकानं भाडे व बॅकेचे कर्ज घेउन महागडी यंञ सामुग्री खरेदी केली आहे बॅकेचे हप्ता कसा भरावा असा विचार करून फोटोग्राफर हवालदिल झाला आहे एप्रिल मे महिन्यात लग्न सराई असते पण त्या काळात लाॅकडाउन असल्यामुळे त्या लग्न सराई सिजन वर पानी पडले त्या मुळे सर्व फोटोग्राफर अडचणीत सापडलाय त्यामुळे शासनाने फोटोग्राफी व्यवसायिक यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी परळी फोटोग्राफर असोसिएशनचे  मा अध्यक्ष लक्ष्मीकांत बुध्दे यानी मदत करावी अशी मागणी केली आहे

No comments:

Post a Comment