तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 26 April 2020

साखरा येथील शेतकऱ्यांचा टोमैटो व शेवगा या पिकाचे मोठे नुकसान लाखो रुपयाचा माल शेतातच पडुन


साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

देशात कोरोना संक्रमण गतिमान होत आहे संक्रमणाला देशातून हद्दपार करण्यास  साठी  23 मार्चपासून संपूर्ण देशात लाँक डाऊन व व अनेक जिल्हा सीमा बंदी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात याचा फटका भाजीपाला  लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना बसला आहे सेनगाव तालुक्यातील  साखरा  येथील सचिन कायन्दे  या शेतकऱ्याची आपल्या शेतामध्ये दर वर्षीच काहीतरी नवीन भाजीपाला घेण्याची उत्सुकता असायची आणि त्याच्या मेहनतीचं फळ ही त्याला दरवर्षी मिळायचे मागील काही वर्षापासून सचिन कायन्दे दोन एकर मध्ये टोमैटो या  पिकाची सातत्याने लागवड घेत आहेत  सचिन कायन्दे  यांना एकरी दोन ते अडीच लाख रुपये इतके उत्पन्न मिळवून देत असे त्यामुळे सचिन कायन्दे  ही मोठ्या उत्सुकतेने या टोमैटो ची  लागवड अगदी मनापासून करायचा पण यावर्षी मात्र तसे झाले नाही देशावर आलेल्या कोरोना संकटामुळे संपूर्ण देशात लॉक डाऊन परिस्थिती निर्माण झाल्यामुळे साधारणता चार ते पाच लाख रुपयाचे टोमैटो व शेवग्यची सुमारे 500जाडे  शेतातच या जाडाला माल वाळून  जात आहें 


प्रतिक्रिया  मागील काही वर्षापासून मी टोमैटो  व शेवगा हें पीक  घेत आहेत या  पिकातून मला चांगलाच फायदा होतो पण यावर्षी मात्र लॉक डाऊनलोड बागवान शेतावर येण्यासाठी तयार होत नाही त्यामुळे चार ते पाच लाख रुपयांच शेवगा व टोमैटो शेतातच पडून असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुस्कान झालेले  आहे 



तेजः न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment