तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 23 April 2020

आंगण वाडी सेवीकेने पोशन आहार लाभार्थ्यांना उन्हात ताटकळत उभे केलेडोणगांव :- 23
 येथील महालक्ष्मी नगर मधील अंगणवाडी केंद्रावर मनमानी कारभारा मुळे आंगणवाडी पोशण आहार लाभार्थ्यांना सकाळी एक ते दोन घंटे उन्हात ताटकळत उभे राहावे लागत आहे.
 अंगणवाडी सेविका पोशन आहार लाभार्थ्यांना सकाळी फोन लाऊन बोलतात व लाभार्थी सकाळ पासून अंगणवाडी केंद्रात येतात परंतु सेवीका आपल्या मर्जी प्रमाने अंगणवाडी केंद्रात येतात त्यांना लेट येन्याचे  कारण विचारले असता त्या म्हणतात की आम्हाला बाईने घरी बोलवले होते हे सांगुन मोकळे होतात तर काही अंगणवाडी सेविका बाहेर गावा वरून अप डाऊन करतात एका लाभार्थ्यांनी सांगितले की अंगणवाडी सेविका नेहमीच केंद्रात उशिरा येतात. व कारण विचारले तर आम्हाला एकच काम नाही. जर जास्तच घाई असेल तर  मुलांना पाठवु नका व वरिष्ठ अधिकारी यांच्या कडे तुम्ही तक्रार करू शकतात या शब्दात आंगणवाडी सेवीका लाभार्थ्यांना बोलतात. यावरून असे लक्षात येते की हा सर्व कारभारा वरिष्ठ अधिकारीच्या छत्रछायेखाली तर चालत नाही ना असा प्रश्न जनते मध्ये निर्माण होत आहे.

No comments:

Post a comment