तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 15 April 2020

लग्नाला आलेल्या वऱ्हाड्यांनी अंत्यविधी ची केली बतावणी


जिंतूर 
हिंगोली जिल्ह्यातील गोळेगाव येथील सहा जण जिंतूर येथे लग्न कार्याला हजर  राहण्यासाठी निघाले खरे पण साठे चौकात सपोनि दंडगव्हाण व सपोनि स्वामी  यांच्या पथकातील पोलिसांनी अडवल्याने भाबावलेल्या वऱ्हाडीने चक्क आम्ही अंत्यविधी ला जात आहोत अशी बतावणी केल्याने जिंतूर पोलिसात चालका सह तीन पुरुष व तीन महिला विरुद्ध स पो नी दंडगव्हान यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे दरम्यान या सर्वानी लग्न कुणाचे व अंत्यविधी कुणाचा हे मात्र शेवट पर्यंत कळू दिले नाही असे अनेक प्रकार लॉकडाऊन मध्ये घडत आहेत पो नि अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोउपनि अर्जुन पवार तपास करीत आहेत

No comments:

Post a comment