तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 25 April 2020

शेतकरी बाप या वर कुमारी कोमल सरनाईक यांची कविता


साखरा प्रतिनिधी 

शेतकरी बाप
काळा असून  सगळ्याना जगवतो

भोळा असुन सगळ्याना वाचवतो
स्वता: झोपडीत राहुन ही
आपल्या सर्वांच्या जिवांचे ओझे तो उचलतो
वेडा म्हणून ही कष्टच करतो
भर उन्हात फक्त आपल्यासाठी तळतो
कोठे मान नसुनही प्रत्येकाला तोंड देतो
फुकटचा कोणाचा मान त्याला नको
काळजाच्या खिडक्या उघडून ऐका हे
जिवन माझा"शेतकरी बाप"जगतो
कवी
कु.कोमल सरनाईक.सापटगाव ता.सेनगाव


तेजः न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment