तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 11 April 2020

हत्ता येथे ग्रामपंचायत प्रशासनाकडून निर्जंतुकीकरणयाची दुसरी फवारणी
साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे


 सेनगाव तालुक्यातील हत्ता नाईक येथे ग्रामपंचायत प्रशासना कडून निर्जंतुकीकरणयाची दुसरी फवारणी करण्यात आली
आज दिनांक 11 एप्रिल 2020 कोरोना वायरस ह्या जीवघेण्या व संसर्गजन्य आदराची झपाट्याने होत आहे अनुषंगाने केंद्र व राज्य शासनाकडून संपूर्ण देशात व संचारबंदी आदेश पारित असून त्यांचा नागरिकांनी काटेकोरपणे करावा व घराबाहेर पडू नये यांची ग्रामपंचायत कडून रोखण्यासाठी, खबरदारी घेतली जात आहे, तसेच अाशा वर्कर यांच्याकडून घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबाची नाव नोंदणी, तसेच कुणाला कोणता आजार आहे, याबाबत नोंदणी, करत आहेत, तसेच जनजागृतीही करत आहेत. हत्ता ग्रामपंचायतचे सरपंच हरिभाऊ गादेकर ग्रामसेवक तुकाराम साठे तलाठी पठाण उपसरपंच महेंद्र जयस्वाल माजी उपसरपंच शेख हकीम माजी सरपंच उत्तम ठोके ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व तरुण वर्ग कोरोनाव्हायरस या आजाराचे कोणीही बाहेर पडू नये ग्रामपंचायतच्या वतीने तीन वेळेस गावांमध्ये दवंडी दिली व सांगण्यात आले लॉक डाउन संचारबंदी आहे त्यामुळे गावातील लोकांना घराबाहेर पडू नये अशा सूचना ग्रामपंचायतीकडून देण्यात आल्या जर कोणी तीन ते चार लोक दिसून आले तर त्यांच्यावर ग्रामपंचायत कडून पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात येईल असे आव्हान देण्यात आले होते


तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a Comment