तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 21 April 2020

सेनगाव तालुक्यात वन विभागाच्या वतीने ग्रामीण भागात जनजागृती

साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी जंगलात न फिरण्या  बाबत तालुका वनक्षेत्र कार्यालया सेनगाव यांच्या वतीने ग्रामीण भागात जनजागृती करीत आवाहन करण्यात येत आहें सेनगाव तालुक्यातील ग्रामीण भागात फिरून वन विभागाने नागरिकांना सतर्क करीत आहेत वन विभाग परीक्षेत्र हिंगोली वनक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली  वन विभागाच्या कर्मचाऱ्याच्या वतीने गावकऱ्यांना जंगलात न फिरण्याचे आव्हान करण्यात आले आहें सध्या कोरोना महामारीची खबरदारी म्हूनन आपल्या देश्यात पूर्ण लॉक डाऊन करण्यात आले आहें त्यामुळे वनविभाग सेनगाव याच्या कडून नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत  यामधे नागरिकांना विनापरवाना समूहाने जंगलात फिरू नये तसेच शिकारीच्या उद्देशाने फिरू नये अवेद्द वृक्षतोड करू नये रोप वाटीकात जनावरे चराई करू नये वनात वनवा लाऊ नये अर्तीक्रम करू नये नागरिकांनी वन कायद्याचा भंग होईल असे कोणतेहि  कृत्य करू नये असे केल्यास त्यांच्या वर भारतीय वन कायदा 1927व वन जीव सुरक्षन कायदा 1972 आपत्ती व्यवस्थापन व संचारबंदी कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद घेण्यात येईल यांची सर्वांनी नोंद घ्यावी असे आव्हान वन परी मंडळ अधिकारी येलदरीचे जावडे वन रक्षक प्रन्या खरात वनरक्षक तांदूळवाडी गणेश करू वनरक्षक भंडारी रुचीता शेलार वन रक्षक धोतरा विशाल मुदीराज याच्या कडून करण्यात आले आहें सेनगाव तालुक्यातील भंडारी बोरखेडि धोतरा होलगीरा खडकी हीवरखेडा साखरा उटी गणेशपूर येलदरी याच्या आदी गावात वनविभाग हिंगोली कडून रात्रि व दिवसा गस्तीसाठी विशेष पथक नेमण्यात आले आहें याच्याद्वारे जनजागृती करण्यात येत आहें


तेजः न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी


साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a comment