तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 11 April 2020

मंगरुळपीरच्या गरजवंतासाठी यंग सिटीझन टीम कटीबद्ध


गरजू  लोकांना पुरवण्यात येईल  30 एप्रिल पर्यत जेवण

 मंगरुळपीर-भारता मध्ये थैमान घातलेल्या कोरोना व्हायरस ला नस्ट करण्या साठी माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदींनी संपूर्ण भारता मध्ये 21 दिवसांचा लॉक डाउन चा निर्णय घेतला होता. त्याच बरोबर आजच्या झालेल्या बैठकीत 30 एप्रिल परियंत लॉक डाउन ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने आपल्या मंगरुळपीर शहरातील जे गोर गरीब लोक आहेत, ज्यांची  दोनवेळच्या जेवणाची व्यवस्था आपण *14 एप्रिल परियंत केलीली होती, अश्या लोकांची व्यवस्था ही  आता 30 एप्रिल परियंत करण्यात येत आहे.  त्या लोकांची  दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था   यंग सिटीझन टीम अंतर्गत करण्यात  येत आहे. तरी आपल्या परिसरातील अशी  गरजवंत असल्यास नक्की आम्हला कळवा. त्यांची माहिती खालील  संपर्का वर द्यावी. 
त्या व्यक्तींची  दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था *30 एप्रिल परियंत करण्यात  येईल.

*माहिती करिता संपर्क
सूचित देशमुख -
9421004970
अतुल खोपडे-
7507658612 
करण मुंधरे-
8888954354
अनुप इंगळे -
8975124812
समरजीत रघुवंशी-
7218666113
दीपक खांबालकर-
8446912987

*घरात थांबू या, कोरोनाला हरवू या

*यंग सिटीझन टीम
   

*We Have to support our Country 
*Stay Home Stay Safe 

Young Citizen Team* 
*Everything is possible if we do

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835/8459273206

No comments:

Post a comment