तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 9 April 2020

उस्मानाबाद तालुक्यातील चिखली गावामध्ये किराणा सामानाचे वाटपआकाश लश्करे
उस्मानाबाद

स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेकडून कोरोना बद्दल गावा गावात जनजागृती कोरोना या विषाणू जन्य रोगोन संपुर्ण जगात धुमाकूळ घातला आहे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागात जनजागृती करण्यात येत असून 
संचारबंदी मुळे अनेकांचा रोजगार गेला आहेत अशी गरजू व गरीब कुटुंबाना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काळजी घ्यावी या बाबत चिखली या गावामध्ये स्वयंम शिक्षण प्रयोग चा कॄषी संवाद सहाय्यक सौ शिवकन्या महादेव कोळपे प्रत्येक घरी जाऊन माहित सांगत आहेत त्याचबरोबर गावातील गोरगरिब लोकांना तसेच विधवा परित्यक्ता अंपग वॄध्द अशा लोकांनाच्या लिस्ट 
काढून किराणा स्व खर्चना वाटप केला त्यामध्ये 1किलो 1तेल पुडा 1किलो हरभरा डाळ 2चहा पुडा 
व्हील साबण 2संतूर साबण 1मीठ पुडा अर्ध्या किलो मसूर डाळ है 
साहित्य वाटप करण्यात आला 40 
लोकांना स्वयंम शिक्षण प्रयोग चा वतीन वाटप केला व त्याचबरोबर हात धुवण्याच्या डेमोस्टेशन करून 20सेंकट हात धुतले पाहिजे हे सांगत आहेत त्याचबरोबर लाकडाऊन असल्याने त्यांचा स्वत चा शेतातील 
कडधान्ये तीन महिने उधारीवर विकत आहेत स्वयंम शिक्षण प्रयोग है संस्था गेल्या 25वर्षापासून शाश्वत शेती महिला नेतृत्वा महिला शक्षमीकरण आणि माहिला व्यावसाईकता या बद्दल काम करते या मध्ये स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या डायरेक्टर प्रेमाताई गोपालन उपमन्यू पाटील सर व प्रोग्राम डायरेक्टर मोमीन तब्बसुम मॅडम यांनी माहिलांना या परिस्थितीमध्ये माहिलांना या गोष्टीचा ट्रेनिंग शिला भोजने तालुका समन्वयक यांचा अंतर्गत दिले या परिस्थितीत उस्मानाबाद तालुक्यातील 48 गावामध्ये प्रत्येक गावातील संवाद 
सहाय्यक गावात जनजागृती करत आहेत संस्थेच्या वतीने विविध उपक्रम स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या वतीने सेंद्रीय शेती व्यावसाईकता माहिलांना 
प्रशिक्षण व फंड देऊन व्यावसाय उभारणी याच बरोबर विविध विषयांवर प्रशिक्षण या मध्ये आत्मा व पोकरा कॄषी विभागकडून महिलांना 
विविध स्कीम वा तळागाळातील महिलांना रोजगार मिळून देण्याचं काम केले जाते असल्याचे जिल्ह्या समन्वयक बाळू सर तालुका समन्वयक शिला भोजने यांनी सांगितले

No comments:

Post a comment