तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 9 April 2020

हिवरखेडा येथील महिलांच्या जन धन खात्यात पैसे जमा दिलीप ईरतकर हें देत आहेत घर पोच पैसेसाखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 


सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील महिलांच्या जन धन  योजने अंतर्गत खात्या मधे शासनाने 500 रुपये जमा केले आहेत पण सध्या पूर्णच लॉक डाऊन असल्याने महिलांना पैसे काढणे कठिन जाले होते मात्र गावातील सुशिक्षित व्यक्ती दिलीप ईरतकर यांना आपल्या मोबाईल नेट बैंकिंग ने हें सर्व शक्य केले आहे महिलांच्या खात्यात पैसे जमा जाले का नाही हें अंगूठालाऊन चेक करत आहेत आणि त्यांच्या अकाऊंट वरील पैसे त्यांच्या स्वताच्या अकाउंट ला जमा करत आहेत आणि त्यांना नगदी 500 रुपये देत आहेत त्यामुळे गावातील महिलांना बाहेर जाण्याचे काम नाही सध्या कोरोना मुळे पूर्ण csc सेंटर पण बंद आहेत त्यामुळे महिलांना हीवरखेडा येथील बाहेर जाण्याचे पण काम सध्या हाताला काई काम नसल्याने हें प्रधानमंत्री जन योजने अंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे जमा जाल्या मुळे महीला कडून आनंद व्यक्त केला जात आहे असे मार्गदर्शन प्रत्यक गावातील सुशिक्षित व्यक्तीने हा उपक्रम करावा जणे करून आपले गाव सोडून महिलांना पैसे काढायला बाहेर जाण्याची गरज पडणार नाहीप्रतीक्रिया 
सध्या आपल्या देशावर कोरोना विषाणू हें हाहाकार माजवला आहे त्यामुळे पूर्ण लॉक डाऊन केल्या मुळे ज्याचे हाता वर पोट आहे त्याना रोजगार पण मिळत नाही जन धन योजने अंतर्गत महिलांच्या खात्यात 500 रुपये जमा केले मात्र हें पैसे काढायला बाहेर गावी जाता पण येत नाही त्यामुळे मी स्वत माज्या मोबाईल वरून बैंकिंग केलेल आहे त्यांच्या साह्याने मी त्या महिलांचे आलेले पैसे माज्या खात्यात जमा करत आहे आणि मी त्याना नगदी 500 रुपये देत आहे त्यामुळे गावातील महिलांना बाहेर जाण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया दिलीप ईरतकर रा .हिवरखेडा  यांनी दिली आहे


तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी 


साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a comment