तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 April 2020

कोरोना व सारी या आजारावर होमीओपॅथीचा प्रतिबंधात्मक उपचार शक्य : डॉ. वर्षा जोशी


परभणी  : प्रतिनिधी 
 कोरोना व सारी या आजारावर सध्यातरी जगभरात कोणतीही लस अथवा औषध उपलब्ध करून देण्यास संशोधकांना अद्याप यश आलेले नाही. केवळ प्रतिबंधात्मक ़उपाय हाच कोरोना विषाणूच्या फैलावासाठी आवश्यक आहे.त्यातच सारी या नव्या आजाराने मराठवाड्यात व इतर ठिकाणी थैमान घातले आहे. कोरोना व सारी या आजारावर होमीओपॅथीचा प्रतिबंधात््मक व उपायात्मक प्रभावी इलाज शोधण्यात ंिजंतूर येथील होमीओपॅथीक डॉ. वर्षा जोशी यांना यश आले असून गेल्या २० दिवसापासून यावर त्यांचे संशोधन सुरु होते. 
या आजाराने  संक्रमण आता खुप वेगाने होत आहे त्यामुळे कुठलेही साईडइफेक्ट नसणाºया होमीओपॅथीक ़उपचाराची प्रकर्षाने गरज भासू लागली आहे. यापुर्वीसुध्दा जेव्हा अशा ईपीडेमीक्स आल्या त्यावेळेस होमीओपॅथीक औषधीच प्रभावी ठरल्या असल्याचे डॉ. वर्षा जोशी यांनी सांगीतले आहे. होमीओपॅथी उपचार दोन प़्रकारचे आहे. ेक प्रतिबंधात्मक  व उपचारात्मक प्रतिबंधात्मक उपाय योजना- ज्यांना कोरोना व सारी आजाराची लागण झालेली नाही किंवा ज्यांना हा आजार होण्याची दाट शक्यता आहे जसे वयोवृध्द , प़्रतिकारक क्षमता कमी असणारे जुनाट आजार, जसे मधुमेह, उच्चरक्तदाब ,श्वासनाचे विकार, अस्थमा, ब्रोनचीटस,स्मोकर्स, अल्कोहल अ‍ॅडीटस, अशा सर्व लोकांसाठी खालील उपाययोजना उपयुक्त ठरेल. 
१) सल्फर १ एम.या औषधाचे तीन डोस पाच मिनीटाच्या अंतराने प्रत्येक आठवड्यातून एकदा घ्यावे. २) अ‍ॅस्फीडोस्फेरीमा क्यू हे औषध रिस्पायरेटरी सिस्टीम सेंटर स्टीम्युलेट करून लम्स (फुपुसांचे) व्यवस्थीत कार्यक्षमता वाढवते.या औषधाचा वापर लंग टॉनीक म्हणूनही करतात. हे औषध दुसºया दिवसापासून ५ थेंब २ चमचे पाण्यात दिवसातून ३ वेळेस रोज घेणे. 
उपाया््त्मक उपाय योजना- ज्या लोकांना या आजाराची लागण झालेली ओ. त्यांनी खालील प्रमाणे औषधी घेणे उपयुक्त ठरेल.  १ ) अ‍ॅकोन्टीयम नॅपेलस ३० . २) अ‍ॅन्टीमुनीयम टारचीसिरम३०   ३) सल्फर २०० ही औषधे क्रमाने दिल्यास खुप प्रभावीपणे काम करतात. कोरोना आणि सारी या दोन्ही आजारांची लक्षणे सारखीच असल्याने दमा,श्वसनाचे विकार, मधुमेह, असणाºया तसेच वयोवृध्द व अशक्त व्यक्तींच्या घशातून प्रवेश करून फुपुसांवर ते हल्ला करतात. त्यामुळे कोरोना व सारी या आजाराची पॉझीटीव्ह लागण झालेले रुग्ण दगावतात.अशा परिस्थितीत सर्वसामान्य व गरीब नागरिकांना परवडणारे होमीओपॅथीचे औषध लाभदायक आहे. या औषध कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

No comments:

Post a comment