तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 9 April 2020

महात्मा फूले जयंती व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती आपापल्या घरामध्येच साजरी करा डॉ जांबूतकर यांचे आवाहनसाखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 


हिंगोली जील्ह्यातील सर्व माळी समाज बांधव व सर्वच महात्मा फूले व डॉ बाबासाहेब आंबेडकर  प्रेमींना वीनंती आहेकी सध्या कोरोना आजाराने आपल्या देशामध्ये थैमान घातलेले आहे व शासनाने लाकडाऊन केलेले आहे या कोरोना आजाराचा फैलावर रोखन्यासाठी आपन सर्वांनी एकत्र येणे टाळावे एकत्र आल्यामुळे संसर्ग  होन्याची दाट शक्यता आहे आपन  सर्वजन येत असलेली महात्मा फूले जयंती असो की डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती असोवा कोनत्याही महा पूरूषाची जयंती पून्यतीथी या वर्षी धूमधडाक्यात साजरी न करता त्यांच्या चरीत्राचे वाचन करून त्यांच्या प्रतीमेचे आपापल्या घरामध्येच पूजन करून कार्यक्रम पार पाडावेत व यकत्र येणार नाहीत याची काळजी घ्यावी व घरातल्या बाहेर वनीघूनये अशी वीनंती अखील भारतीय महात्मा फुले समता परीषदेचे हींगोली जील्हा अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जील्हा कार्याध्यक्ष डॉ नागोराव जांबुतकर यांनी केली आहे तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी 


साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a comment