तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 19 April 2020

छगनबाई बोराडे यांचे निधन


सेलू, प्रतिनिधी

येथील शास्त्री नगर मधील रहिवाशी तथा सेलू शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष विनोद हरिभाऊकाका बोराडे यांच्या मातोश्री छगनबाई (जीजी)हरिभाऊकाका बोराडे वय ८७वर्षे यांचे रविवार दि.१९एप्रिल रोजी सकाळी९:१५निधन झाले. दुपारी ३वाजता तहसील रोडवरील शांतीधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात
अंकुशराव बोराडे, नामदेवराव बोराडे,
नारायणराव बोराडे,  मुकेशराव बोराडे, विनोदराव बोराडे, मुली,नातु,नातवंडे असा मोठा परिवार आहे.

No comments:

Post a comment