तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 9 April 2020

हिवरखेडा ग्रामपंचायत कडून कोरोना वर निर्जन्तूकीकरन करण्यासाठी सेनीटाईजर चे वाटप



साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 


सध्या कोरोना विषाणू संपूर्ण जगात प्रादुर्भाव जालेला असून महाराष्ट्र राज्यात या विषाणू चा फैलाव होऊ नये यासाठी केंद्र शासनाने व राज्य शासनाकडून युध्द पातळीवर पर्यन्त सुरू आहेत ग्राम पंचायत स्तरावर सर्व योजन राबवल्या जात आहेत आज हिवरखेडा येथील ग्रामपंचायत कडून पूर्ण गावात घरोघरी जाऊन सेनीटाईजर ची वाटप करण्यात आली या वेळी उपस्थितीत सरपंच कल्पना विलास हराळ ग्रामसेवक खोडके साहेब उपसरपंच दगडूजी डाखुरे ग्रामपंचायत सदस्य उध्वव डाखुरे पत्रकार शिवशंकर निरगुडे अंगणवाडी मैडम रंजनबाई इंगळे आशा वर्कर् रेणुका गायकवाड शिवाजी गायकवाड आकाश हराळ ग्रामपंचायत सेवक विट्ट्ल फूपाटे ह्या सर्वांनी गावात प्रत्येक घरोघरीं जाऊन सेनीटाईजर वाटप करण्यात आले आहे  



तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी 

साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a Comment