तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 10 April 2020

मुख्यमंत्री सहायता निधीला पाच हजार रुपये यांची मदत ; विद्यार्थ्यांचा पुढाकारपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- देशभरात कोरोनाव्हायरस प्रसार दिवसेदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मदतीचे आवाहन समाजातील घटकांना केले आहे. त्यानुसार कृषी विद्यालयातील लातुरच्या विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्री सहायता निधी कोविड १९ या नावे ५००० निधी जमा करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. 
            जगात कोरोनाच्या विषाणूमुळे हाहाकार माजला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मदतीचे आवाहन समाजातील घटकांना केले आहे. याच पार्श्वभूमीवर  कृषी महाविद्याल्य लातूर च्या 2013 बॅचच्या  विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री सह्यायता निधि मध्ये एक खरिचा वाटा म्हणून 5000  रक्कम जमा केली.  सुखात तर सगळेच सोबत असतात पण माणसाला गरज असते दुःखात एका मदतीचा हाताची आणि नेहमीच कृषीचे विद्यार्थी  अशी मदत व सामाजिक कार्य करत त्यांचे  कार्य कौतुकास्पद असल्याचे इंगळे ज्ञानेश्वर गंगाधरराव यांनी म्हणटले आहे.

No comments:

Post a comment