तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 17 April 2020

उपसरपंच किरण डहाळे यांच्या प्रयत्नाने संत नामदेव नगरात दररोज ३०० गोर/गरीबाना जेवण
    
      हिंगोली शहरालगत असलेल्या संत नामदेव नगरातील विठ्ठल-रुख्मीणी,महादेव मंदिर परिसरात बळसोंड नगरीचे उपसरपंच किरण डहाळे यांच्या प्रयत्नांनी दररोज सांयकाळी एक वेळेचे जेवण २५०/३०० गोर गरीब मजुराना देण्यात येत आहे.
           सध्या कोवीड -१९ कोरना व्हायरस आपत्ती आलेली असुन या व्यवस्थापन नुसार  सर्व  संत नामदेव नगर येथील रहीवाशीनी बळसोंड परिसरातील संतनामदेवनगर,अंतुलेनगर,छञपती नगर,जिजामाता नगर,स्वामी विवेकानंदनगर,गोविंदनगर,शिवनेरी चौक,आनंद नगर,रामाकृष्णा सिटी,ओम नगर,पंढरपूर नगर,शिक्षक काॕलनी,प्रविण नगर,शांतीनगर,बळसोंड,अंधारवाडी याभागातील आजू बाजूला जे गोर/गरीब मजुर राहत आहेत तसेच ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे अशा सर्व गरीब लोकांना मोफत अन्नदान देण्यात दि.१० एप्रिल पासुन दररोज सांयकाळी एक वेळेचे संध्याकाळीच्या ६/८ या सुमारास 
जेवणासाठी किंवा डब्बे भरुन व जे अपंग,वयोवृध्द आहेत यांना घरपोच देण्यात येत आहे. विशेषतः संत नामदेव नगरातील महीला सोशल डिस्टंगण नुसार ,कापडी मास्क लावुन स्वयंपाक करीत आहेत .यावेळी संपुणॕ खबरदारी घेतली जात आहे.दररोज २५०/३०० डब्बे वाटप होत आहे. 
          या सवॕ कामासाठी या भागातील ग्रामपंचायत सदस्य तथा उपसरपंच 
किरण डहाळे 
(उपसरपंच बळसोंड) यांच्यासह
संतोष गोरे (शिवसेना, पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी  हिंगोली ),राजुभाऊ इंगळे( ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी ),रामभाऊ चवरे सरपंच ,गोपालराव सरनायक (पञकार)राजेशमोकाटे,रविकुमारजैस्वाल ,प्रदीप ठोके ,अनिल गोटे ,सौरभ काकडे ,आकाश डहाळे ,जय घुगे,शुभम बोलेलू ,संदीप बदामकर  आदीसह संत नामदेव नगरातील महीरला,पुरुष,मदत करीत आहे.


तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment