तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 15 April 2020

हिवरखेडा येथील गावातील पूर्ण रस्ते बंद रोडवर टाकले आडवे पाईप


साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 


आज हिवरखेडा येथील गावातील  पूर्ण रस्ते बंद करण्यात आले आहेत कोरोनाचा विषाणू ना प्रसार रोकन्यासाठी गावकऱ्यांनी खबरदारी मन्हुन गावकऱ्यांनी बाहेर गावावरून येणाऱ्या नागरिकांना पूर्ण पणे बंदी घातली आहें आत्ता फ़क्त गावातील नागरिकांना गावात राहता येईल नवीन गावात आलेल्या कोणालाच गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहें गावात पूर्ण पणे लॉक डाऊन चे ग्रामस्थ पालन करत आहेत गावातील चार हि बाजूने पूर्ण रस्ते बंद करण्यात आले आहेत 


तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment