तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 9 April 2020

जयपूर ग्रामपंचायत कडून कोरोना जनजागृती चा धनादेश वाटप
साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 


सध्या कोरोना विषाणू संपूर्ण जगात प्रादुर्भाव जालेला असून महाराष्ट्र राज्यात या विषाणू चा फैलाव होऊ नये यासाठी केंद्र शासनाने व राज्य शासनाकडून युध्द पातळीवर पर्यन्त सुरू आहेत ग्राम पंचायत स्तरावर सर्व ग्राम पंचायत कर्मचारी व अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी कार्यकत्या मदसनिस व आशा वर्कर यांच्या मार्फत गावात जनजागृती राबवणे आपल्या जीवाची पर्वा न करता हें सर्व कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून जनजागृती करत आहेत वरील बाबी कामाचा भाग असला तरी सदरील कर्मचारी जीवाची पर्वा न करता जोखीम पत्कारून काम करीत आहेत वेतन मानधन वेतीरीक्त त्याना एक हजार रुपये ग्रामपंचायत कडून देण्यात आले आहेत या वेळी उपस्थितीत जयपूर येथील सरपंच सौ .सीताबाई  शिवाजी पायघन उपसरपंच अमरदास परिसकर ग्रामविकास अधिकारी संदीप काळे संतोष परिसकर प्रवीण पायघन याच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आला आहे तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी 

साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a comment