तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 17 April 2020

डाबी गावामध्ये स्वस्त धान्य दुकानदार श्री मारोती नागोराव मुंडे यांनी जोपासली माणुसकी


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
   डाबी गावामध्ये धान्य वाटपास सुरवात केली व त्यांनी सर्व धान्य , शासना कडुन प्रती सदस्य5kg मोफत सह व जे  चालु महीन्याचे चे  3kgगहु ,2kgतांदुळ,राशन सुद्धा मोफत वाटन्यात आले , , ,स्वस्त धान्य दुकानदार ,श्री मारोती काका मुंडे यांच्या मार्फत ,मोफत वाटप करन्यात आले ,त्यांच्या मनात असा विचार आला ,,,,जसे माझे कुटुंब आहे तसे गाव सुद्धा माझे कुटुंब आहे,,,असा विचार त्यांच्या मना मध्ये आला व त्यांनी मोफत धान्य देन्याचा निर्णय घेतला, आज कोरोणा सारख्या माहामारी ,च्या अश्या वेळी गावातील गोर,गरीब,जनतेला एका प्रकारचा दिलासा दिला या वेळी, तहसील कार्यालयातुन,नायब तहसीलदार,श्री रुपनर सर,,तलाठी,भुसेवाड,जि प प्रा डाबी,चव्हाण ए एम सर, साहेब,चंद्रकात मुंडे सरपंच,उपसरपंच,ज्ञानोबा माऊली मुंडे,,विठ्ठल मुंडे सर,अंकुश मुंडे,किसन आप्पा मुंडे,अशोक मुंडे,विष्णुपंत मुंडे, उपस्थित होते गावकरी बांधवांच्या मार्फत ,सरपंच चंद्रकांत मुंडे यांनी श्री मारोती काका मुंडे यांचे आभार मानले.

No comments:

Post a comment