तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 17 April 2020

खडकी येथे ग्रामपंचायत कडून कोरोना वर निर्जन्तूकीकरन करण्यासाठी सेनीटाईजर चे वाटपसाखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 


सध्या कोरोना विषाणू संपूर्ण जगात प्रादुर्भाव जालेला असून महाराष्ट्र राज्यात या विषाणू चा फैलाव होऊ नये यासाठी केंद्र शासनाने व राज्य शासनाकडून युध्द पातळीवर पर्यन्त सुरू आहेत ग्राम पंचायत स्तरावर सर्व योजन राबवल्या जात आहेत आज खडकी  येथील ग्रामपंचायत कडून पूर्ण गावात घरोघरी जाऊन सेनीटाईजर ची वाटप करण्यात आली या वेळी उपस्थितीत पंचायत समिती सदस्य खुशालरावजी हराळ सरपंच दसरथ साबळें उपसरपंच मधुकर राठोड   सचिन हराळ साहेबराव हराळ घनशाम हराळ व आशा वर्कर अंगावाडी मैडम ग्रामपंचायत सेवक सुखदेव हराळ ह्या सर्वांनी गावात प्रत्येक घरोघरीं जाऊन सेनीटाईजर वाटप करण्यात आले आहे  तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी 

साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a comment