तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 23 April 2020

स्ञिचे मनोगत या पत्रकार ज्ञानेश्वर कांबळे याचा लेख


साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे


हा लेख मी आपल्या देशात असणाऱ्या प्रत्येक पुरुषाला समर्पित करीत आहे असं म्हणतात की चुकीचा असून बरोबर असतो तो पुरुषी आणि जी नेहमी बरोबर असून  चुकीची समजली ती स्त्री हा आपल्या समाजाचा झालेला समज आहे स्त्रीचे आयुष्य हे पुरुषाच्या तूलनेत अगदी गौण आहे आज काळ बदलला आहे आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे तरीही आज समाजात स्त्रीला दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते स्त्रियांवरील अन्याय-अत्याचार कमी झालेले नाहीत स्त्रीवर अन्याय अत्याचार करणारा दुसरा कोणी नसुन पुरुषाच आहे त्यांना मी सांगू इच्छिते अजून किती दिवस हे असे चालत राहणार आहे पूर्वीप्रमाणेच स्त्रीचा वापर चूल आणि इतकाच मर्यादित राहणार आहे का समाजातील अनेक समाजसुधारकांनी स्त्रीवर अन्यायाला वाचा फोडली आहे समाजातील स्त्री ना शिक्षण समान अधिकार मिळावा यासाठी प्रयत्न केलेले आहे तरी आपल्या समाजाची मानसिकता आज पर्यंत बदलेली नाही
      मला पुरुष प्रधान संस्कृती असलेल्या समाजाला एक सांगायचे आहे की हे सर्व कधी संपणार व स्त्रीला स्वातंत्र्य कधी मिळणार आहे आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाची निर्मिती सुद्धा स्त्रीच्या गर्भातुनच झालेली आहे त्याच स्त्रीवर तुम्ही अन्याय अत्याचार करत आहे अत्याचार व बंधने घालण्यापेक्षा त्यांच्या पाठीराखा व्हावे तसेच त्यांना संरक्षण द्यावे आणखी किती दिवस स्त्रीचे हे सहन करावे आजही समाजाता स्त्रीयाकडे नाइट नजरेने बघणारे अबु लुटणारे रस्त्याने चालत असताना वाईट उद्देशाने टोमणे मारणारे पुरुष समाजात आहेत जोपर्यंत अपयशाचा दृष्टिकोण बदलणार नाही तोपर्यंत समाजात स्त्रीला मोकळेपणाने श्वास घेता येणार नाही तसेच स्त्रीवरील अन्याय अत्याचार कमी होणार नाही
     औरत मोहताज नही है किसी के गुलाम की तो खुद बागवान है इस कायनात की
   खरंच स्त्री पुरुषाला जन्म देते त्याचे पालन पोषण करते स्त्रीच्या आयुष्याला तिला सर्वात प्रिय हा तिचा पती व मुलगा असतो म्हणजे ती एक स्त्री असूनही तिला प्रिया हा पुरुषच असतो माझ एकच म्हणणे आहे की पुरुषाने स्त्रीयावरही  प्रेम करावे तिचा  आदर करावा तसेच समाजात तिला सन्मानाने वागवावे खरं म्हणजे स्त्रीला सन्मान मिळाला तर तिला कशाचीही अपेक्षा नसते
आपल्या देशात स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा केल्या जातात पण आजही स्त्रीवर झालेले अत्याचार कमी झालेले नाहीत अनेक बलात्काराच्या घटना आपल्या देशात घडत आहेत अशा घटना कानावर पडल्या तर मन अगदी सुन्न होऊन जाते अशा घटना घडते वेळेस आपल्या देशात स्त्री पुरुष समानता खरंच आहे अशा गप्पा मारणाऱ्या मनुवादयाच्या कानशिलात लगावली पाहिजे आज आपण स्वतःला पुरुष म्हणता तर आपला ज्या ठिकाणी  राहतो ज्याच्या सहवासात राहतो त्या स्त्रियांना आपण येवढी घृणास्पद वागणुक का देता, हे अशीच चालत राहिले तर आपल्या समाजाची व्यवस्था खूपच वाईट होणार आहे शेवटी एकच सांगू इच्छिते की पुरुषाच्या तुलनेत स्त्री ही प्रेमाच्या बाबतील खूपच प्रामाणिक असते त्यांच्याशी प्रेमाने वागा त्यांना सन्मान दया, त्यांचा आदर करा एक बहीण म्हणून मी तुमच्याकडे अपेक्षा आपणाकडून करत आहे

मना किया पुरुष हो लेकिन आपको खुद से न संभाला जाता है
आप खुद को राजकुमार करते ६ो लेकीने.......
आपको औरत का सन्मान करना नही आता है
आप कहते हो की, दुनिया हमसे ही सजातीय है
लेकीन आपकी औरत को आप न सन्मान से सजाते हो
आप कैसे पुरुष हो की आपसे खुद का कुछ संभल न जाता है
मला एकच सांगायचे आहे की जर तुम्ही स्वतःला पुरुष समजता तर स्त्रियांना प्रेमाने सन्मानाने वागावा तिचे संरक्षण करा तसेच तिला तिच्या अपेक्षा स्वप्न पूर्ण करण्यास मदत करा
संकल्पन ज्ञानेश्वर कांबळे प्रतिनीधी सेनगांव
       धन्यवाद
 राधिका राजाराम कडेकर
M.A.Bed{English}
तेजः न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a Comment