तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 24 April 2020

कुपटीच्या मजुरांना केले काॅरंन्टाईन


वाशिम-करोना व्हायरस च्या साथीन संपूर्ण देशात संचार बंदी लागु झाल्याने पुणे येथे कामाला गेलेले कुपटी येथील मजुर बारा दिवस पैदल प्रवास करुन गावात सुखरुर पोचले खरे मात्र  येथेही करोना ने त्याना स्वताच्या घरात प्रवेश नाकारला . कारण हे ज्या शहरातुन आले तेथे करोनाने हाहाकार माजवला आहे त्यामुले गावात आल्याचा आंनद ज़री चेहर्यावर झलकत होता मात्र घरच्यांना स्पर्श करता येत नव्हता त्याची डॉक्टराकडुन तपासनी केली त्यांना करोनाचे कोणतेच लक्षण दिसत नसल्यान् गावातच संस्थानिक कोरोन्टाईन करण्यात आले.  त्याना गावातील आशा सौ वर्षा गजानन काकड , धनज पिएस सी चे डॉ मस्के याच्या मार्गदर्शनात डॉ काले व टिम तपासनी करीत आहेत.

फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment