तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 11 April 2020

हिवरखेडा ग्रामपंचायत मधे महात्मा फुले जयंती साजरी


साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 


आज सकाळी नऊ वाजता हिवरखेडा  येथील ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली ते लॉक डाऊन चे कड़े कोट पालन करून तसेच गावातील ग्रामस्थांनी आप आपल्या घरीच महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली ग्रामपंचायत मधे सरपंच विलास हराळ  यांनी पुष्प हार अर्पण करून अभिवादन केले या वेळी उपस्थितीत रवी गायकवाड विट्ट्ल फूपाटे आदी ची उपस्थिती होती

No comments:

Post a comment