तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 23 April 2020

तावरजखेडा गावात मनसेच्या वतीने ३०००हजार मास्क व १००० सॅनीटाईजर बाॅटल वाटप करण्यात आले..
आकाश लश्करे
उस्मानाबाद (प्रतिनिधी)

उस्मानाबाद-तालुक्यातील एकमेव ग्रामपंचायत मनसेच्या ताब्यात आसलेल्या तावरजखेडा ता.उस्मानाबाद येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्या हस्ते गावातील नागरिकांना मास्क व सॅनीटाईजर बाॅटल वाटप करण्यात आले आत्तापर्यंत तावरजखेडा गावात मनसेच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी तसेच गावात जंतूनाशक फवारनी करण्यात आली,ग्रामपंचायतीच्या वतीने शासनाच्या वतीने देण्यात येणारे एका व्यक्तीला ५किलो तांदूळ प्रतेक गावकर्यांना घरपोच मोफत देण्यात आला असून,तसेच मनसेच्या वतीने कोरोना व्हायरस संदर्भात जनजागृती करण्यात आली आहे,मास्क व सनटाईजर वाटप करत्या वेळी सरंपच मुरली देशमुख, कोंड ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत शेटे,विलास कदम,मुख्याध्यापक,एल,आर,जावळे,सहशिक्षक,बेंदेसर,सर्व ग्रामपंचायत सदस्य, व गावकर्यांनी स्वता होऊन मास्क व सनटाईजर बाॅटल घेण्यास उस्फूर्त पणे सहभाग घेतला..

No comments:

Post a comment