तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 9 April 2020

केलसूला ग्रामपंचायतच्या वतीने औषधाचि फवारणी
साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 


सेनगाव तालुक्यातील केलसूला ग्रामपंचायत च्या वतीने आज कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पूर्ण गावात खबरदारीच्या उपाय योजना केल्या जात आहेत महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण वाढले आहेत त्यामुळे चिंतेचे वातावरण वाढले आहे खबरदारी म्हनून लॉकडाऊन करण्यात आले आहे कोणीही घरा बाहेर पडु नये अश्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत  केलसूला ग्रामपंचायत कार्यालयाकडून कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक फवारणी करण्यात आली या वेळी निर्जन्तुकिकरणहि करण्यात आले या प्रसंगी केलसूला येथील ग्रामसेवक संतोष बार्शीकर सरपंच अनंतकुमार खनके ग्रामपंचायत ऑपरेटर संतोष काळे ग्रामपंचायत सेवक जनार्धन खोडके महादू कोकाटे भागवत भूतेकर हनुमान पायघन  बबन चव्हाण गणेश खरबळ विलास नेव्हल गोरखनाथ इंगळे संतोष लोमटे आशा वर्कर् वेदिका पुरी अंगणवाडी सेविका आशा काळे नवनाथ काळे कर्मचारी उपस्थितीत होती 


तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी 


साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a Comment