तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 12 April 2020

प्रदेशाध्यक्ष पद आजरोजी महत्वाच नसुन जनतेच संरक्षण/रक्षण महत्वाच आहे
बालाजी फुकटे

छावा क्रांतिवीर सेना, यांच्या संयुक्त विद्यमाने दररोज प्रभागामध्ये सेनिटायझर ची फवारणी करनार*
बदनापुर नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ०३ मधील  आज ज-हाड गल्ली नं ०१ येथे कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर जंतुनाशक सेनिटायझरची फवारणी  करण्यात आली. यावेळी प्रभागातील सर्व नागरिक,लहान मुले, जेष्ठ,वयोवृद्ध यांना काळजी घेण्याचे व घरातच थांबण्याचे आवाहन  करण्यात आले. मा.पंतप्रधान व मा.मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करत गर्दी न करता तसेच परिसरातील सर्व नागरिकांनी व श्रीमंत ज-हाड,माऊली ज-हाड,भास्कर ज-हाड
मोहिमेबद्दल समाधान व्यक्त केले.लढा अदृष्य शञु शी.

No comments:

Post a comment