तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 26 April 2020

साखरा येथे घरोघरी हीच महात्मा बसवेश्वर जयंती साजरी


साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

दिनांक 26 एप्रिल 2020 रोजी साखरा येथे घरोघरीच क्रांतिसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली. शिवासंघटना राष्ट्रीय अध्यक्ष श्री मनोहर धोंडे सर यांनी कोराणाच्या पार्श्वभूमीवर सर्व समाज बांधवांना सोशल मीडियाद्वारे आव्हान केले होते. की यावर्षी महात्मा बसेश्वर जयंती साजरी करावी. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत. घरोघरी जयंती साजरी करण्यात आली.


तेजः न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment