तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 23 April 2020

पालम येथे देशी दारुची दुकान फोडुन २९ दारुचे बॉक्स चोरुन नेले


आरूणा शर्मा
पालम :- शहरातील बसस्थानका च्या बाजूला असलेली देशी दारू दुकान अज्ञात चोरटयानी फोडली
देशी दारू दुकाना समोरील कॉन्टर खिडकी तोडून अज्ञात  चोरटयानी दुकानात प्रवेश केला व दुकानातील २८ दारूचे भिगरी चे बॉक्सा चोरून नेले त्या दारूची किंमत ७० हाजार आसून १ बिअर बॉक्स त्याची किंमत २,५०० आसून एकुन ७२,५०० ची दारु चोरट्यानी पळवली आहे घटणा अंदाजे दि.१९ एप्रिल रोजी घडली आसावी या बाबद काही नागरीकांनी बघीतल्या नतंर दारूदुकान मॉनेजर यांना सांगीतले या नंतर दुकान मॉनेजर यांनी जाऊन पाहाणी केली अस्ता त्यात देशीचे बॉक्स व बिअर बॉक्स चोरीस गेले असल्याचे निदर्शनास आल्या ने दि. २२ एप्रिल रोजी सायकाळी दुकानाचे मॉनेजर कृष्णा मनोहर शिंदे यांनी पोलीस स्टेशन पालम येथे फिर्याद दिल्या वरूण अज्ञात चोरटया विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आसून पुठील तपास सा.पो. निरक्षक सूनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना.जे.जि.काळे हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment