तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 15 April 2020

शिवशक्ती आश्रम तुपेवाडीच्या च्या वतीने रेशन किट वाटप

बदनापूर/ बालाजी फुकटे

सद्या जगभरात कोरोनाने मोठ्या प्रमाणांत थैमान घातले असून देशात 36 दिवसाचे लोकडाऊन जारी करण्यात आले असून गोरगरीब जनता ज्यांचे काम केले तर एक वेळेचे जेवण मिळते अशी जनता भरपूर त्यासाठी अनेक दानशूर हे एका महिन्याचे रेशन वाटप करत आहे त्याचा एक भाग म्हणून नेहमी काहींना काही वाटप करत असते असे जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील शिवशक्ती आश्रम चारीटेबल ट्रस्ट तुपेवाडी संस्थानचे अध्यक्ष परमपूज्य खडेश्वरी बाबा,देवा भारती याच्या वतीने राजूर येथील पारधी वस्तीवर चार किलो गव्हाचे पीठ,तांदूळ,साबण तेल सोडा दाळ नमक मिरची पावडर असे किट वाटप करण्यात आले यावेळी राजूर पोलीस स्टेशनचे पी आय शेळके साहेब रंगनाथ मगर राम पारवे सुखदेव पारवे संजय पुंगळे यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती

No comments:

Post a comment