तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 22 April 2020

कार्यालये, कार्यस्थळे, कारखाने आणि आस्थापनां मध्‍ये सामाजिक अंतर राखणे साठी मानक कार्यप्रणाली


परिशिष्‍ट  - 2 नुसार सर्व कार्यालये, कार्यस्थळे, कारखाने आणि आस्थापनां मध्‍ये खालील उपाय योजनांची अंमलबजावणी बंधनकारक आहे- जिल्‍हादंडाधिकारी बीड.
खालील नमुद   परिसरातील जंतुनाशकांचा  वापर करून किमान दर दोन तासांनी संपूर्ण निर्जंतुकीकरण केले जावे.
इमारत, कार्यालयाचे प्रवेशद्वार इ. 
कॅफेटेरिया व कॅन्‍टीन, कर्मचारी वाहतूकीची वाहने.
बैठक कक्ष,कॉन्फरन्स हॉल, उपलब्‍ध मोकळी जागा, व्‍हरांडा, प्रवेशद्वाराचे गेट/फाटक, बंकर्स, कॅबिन, इ. 
इतर साहित्‍य तसेच लिफ्ट 
बाथरुम, प्रसाधनगृहे, पाण्‍याचे ठिकाणे
भिंती व इतर सर्व पृष्‍ठभाग
सार्वजीनक इमारतीतील   सर्व वॉश बेसिन्‍सच्‍या नळांना तोटया बसविण्‍यात यावा. 
बाहेरुन येणा-या कामगारांसाठी विशेष वाहतूक व्‍यवस्‍था संबंधीत कार्यालयप्रमुख / आस्‍थापना प्रमुख यांनी करावी. त्‍यांनी सार्व‍जनिक किंवा कामगारांच्या/कर्मचाऱ्यांच्या खाजगी वाहतूक व्‍यवस्‍थेवर अवलंबून राहावे लागू नये.वाहन क्षमतेच्‍या 30 ते 40 % प्रवासी वाहतुक करण्‍यास परवानगी असेल, परंतु एकदा आल्यानंतर कामागार/ कर्मचा-याला तेथेच राहण्याची सोय करणे आवश्यक राहील.
कार्यालयाचे आवारात येणारी सर्व वाहने निर्जंतुक करुन घ्‍यावीत.
शासकिय आवारात /कार्यालयाचे आवारात प्रवेश करणा-याची अनिवार्यतेने थर्मल स्कॅनिंग करुन घ्‍यावी.
स्‍पर्श न करता वापरता येण्‍याजोगे हात धुण्‍याकरिताची साधने, पुरेशा प्रमाणातील सॅनिटायजर्स प्रवेशद्वाराजवळ तसेच निर्गमन द्वाराजवळ ठेवण्‍यात यावे.  
कामाच्या ठिकाणी शिफ्ट दरम्यान एक तासाचे अंतर असेल आणि सामाजिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी कर्मचा-यांच्‍या भोजन अवकाश कालावधी मध्‍ये  शिथीलता ठेवावी. 
10 पेक्षा जास्‍त लोकांचा सहभाग असेल अशा बैठका टाळाव्‍यात. कामाच्‍या ठिकाणी, बैठकीनिमित्‍त जमावाचे ठिकाणी  एकमेकापासून 6 फूट अंतरावर बैठक व्‍यवस्‍था असावी. 
लिफ्टमध्‍ये एकावेळी 2/4 व्‍यक्‍तीस (लिफ्टच्या आकारमानानुसार) प्रवेश द्यावा.
चढण्‍यासाठी जिन्‍याच्‍या वापरास प्रोत्‍साहन द्यावे
गुटखा, तंबाखू यावर कडक निर्बंध असुन सार्वजनीक  ठिकाणी  थुंकण्‍यास सक्‍त मनाई आहे. दोषी व्‍यक्‍ती विरुध्‍द आदेशातील  नमुद तरतुदीनुसार  कारवाई करावी. 
अनावश्‍यक अभ्यागतांना शक्‍यतो टाळावे, जास्तीतजास्तकामफोनद्वारेकरावे.
कोविड रूग्णांवर उपचार करण्यास अधिकृत असलेल्या जवळपासच्या भागातील रूग्णालयांची नोंद करुन घ्यावी आणि सदर दवाखान्‍यांची यादी कामाच्या ठिकाणी उपलब्ध असावी.
याआदेशाप्रमाणेआवश्यकव्यक्तींनापासदेण्यासाठीचीव्यवस्थास्वतंत्रआदेशाद्वारेजाहिरकरण्यातयेईल.
ग्रामीणक्षेत्रातील/औद्योगिकक्षेत्रातीलवसाहती,संस्थामधीलफक्तमॅनेजमेंटस्टाफलाफक्तकंपनीच्यावाहतूकबसमधूनप्रवासकरतायेईल. मॅनेजमेंटस्टाफसाठीवेगळावाहतूकपरवाना व कर्मचारीनिहायवैयक्तिकपरवानाघेतायेईल.  तथापीमॅनेजमेंटसाठीकंपनीलाफक्तत्याचकामासाठीवाहतूकयंत्रणाउभारावावीलागेल. मॅनेजमेंटसाठीस्टाफमधीलव्यक्तींनावैयक्तिकवाहनानेकोणत्याहीसबबीवरप्रवासकरतायेणारनाही. तसेचकंपनीच्यावाहतूकपरवान्यामध्येप्रवासकरणेदेयअसलेल्याव्यक्तीवरइतरव्यक्तींनेबसमधूनप्रवासकेल्याससंबधिंतकंपनीच्यामॅनेजमेंट व व्यवस्थापकीयसंचालकयांच्यावरफौजदारीगुन्हादाखलकरण्यातयेईल.कारणअशाव्यक्तीमुळेसंसर्गाचाधोकासंभवतो.
सदरउद्योगांनामंजूरीहिआजमितीसबीडजिल्हयातरहिवासअसलेल्याअधिकारी/कर्मचारी/कामगारयांचेसाठीअसूननव्यानेपरजिल्हयातीलअधिकारी/कर्मचारी/कामगारकामावरयेणारनाहीतयाचीसर्वस्वीजबाबदारीकंपनीचीराहील.

No comments:

Post a Comment