तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 11 April 2020

हिवरखेडा येथे लॉक डाऊन च्या काळात अज्ञात व्यक्तीने पाणपट्टी जाळून टाकलीसाखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील रोड़ च्या बाजूला असलेल्या पाणपट्टि ला अज्ञात व्यक्तीने जाळून टाकली आहें सुदैवाने या पान पट्टी मधे काही सामान नव्हेत लॉक डाऊन मुळे सिध्दात इंगळे यांनी सर्व सामान घरी नेले होते पण त्याची पानपट्टी पूर्ण पणे जळून खाक जाली आहें त्यामुळे इंगळे यांचे अंदाजे 20 हजार रुपये नुकसान जाले आहें  इंगळे यांची प्रशासनाने नुकसान देण्यात यावी अशी मागणी केली जात आहें व अद्याप पोलिस स्टेशन ला गुन्हा दाखल केलेला नाही


तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a Comment