तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 22 April 2020

बांधकाम कामगारांना दोन हजार रुपयांची शासनाकडून आर्थिक मदत कामगारांनी दलालांच्या भुलथापाना बळी पडू नये सामाजिक संघटनेचे आव्हान


परभणी येथील महाराष्ट्रातील सर्वत्र जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना राज्यातील मजुरांच्या बँक खात्यात दोन हजार जमा करण्याचा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र राज्य सहकारने घेतला आहे कोरोनाच्या संकटाच्या काळात बांधकाम मजुरांच्या बँक खात्यात पैसे जमा करावेत असा प्रस्ताव परभणी सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाकडून मुख्यमंत्र्यांकडे पाठवला होता . त्यानुसार आता कामगारांच्या खात्यात दोन हजार रुपये राज्य सरकारकडून लवकरच जमा केले जाणार आहेत लॉकडाऊनमुळे सर्वच प्रकारची बांधकामे बंद असून , मजुरांवर बेकारीचे संकट ओढवले आहे याच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून त्यांना अशा परिस्थितीत कोरोना संकटकाळात बांधकाम कामगारांनाच्या बँक खात्यात दोन हजार रुपये रक्कम जमा होणार आहे दरम्यान राज्यातील बांधकाम कामगारांना भेडसावत असलेल्या अडचणीमध्ये त्यांना आर्थिक साहाय्य देण्यासाठी मुख्यमंत्री, कामगार मंत्री व संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार मंडळाकडील नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांना दोन हजार रुपये. एवढे आर्थिक सहाय्य थेट बांधकाम कामगाराच्या बँक खात्यात डायरेकक्ट बेनिफिट ट्रान्सफर अर्थात डि.बी.टि पद्धतीने जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे  यामुळे परभणी जिल्हयातील काहि एजंट दलाल सक्रिय झाल्याचे दिसून येते असुन घरोघरी जाऊन गोरगरीब बांधकाम कामगाराना दिशाभूल करून सागत आहे की तुमचे पैसे येणार असुन तुमच्या खात्यात रक्कम जमा केल्यानंतर पाचशे रुपये आम्हाला द्या व तुमचे नोंदणी ओळख पत्र ,बँक खाते क्रमांक कागदपत्रे द्या तुमचा अर्ज भरतो आसे बाता मारुन ठगत बांधकाम कामगारांची लुट करतं आहे असे कोणी कामगारास ठगत असेल तर त्याची तक्रार आपल्या संबंधित कार्यालयाकडे करावी सध्या देशात ३ मे पर्यत लॉगडाऊन वाढविण्यात आल्याने कामगारांना पैशे त्यांच्या बँक खात्यात महामंडळाच्या वतीने थेट पैसे मंडळा मार्फत कामगार आयुक्त यांच्या मुख्यालयातुन टाकले जाणार आहे  तसेच यासाठी शासन कोणतेही फॉर्म भरुन घेणार नाही यामुळे बांधकाम कामगारांनी दलालाच्या भुलथापाना बळी पडु नये व सेल्फ डिस्टनस चे तंतोतंत पालन करुन कोठेही गर्दी करूं नेए असे आवाहान राज बेलदार बेरोजगार सहकार सेवा संस्थेचे चेअरमन अब्दुल्ला राज व माईनॉरेटी डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सय्यद रफीक पेडगावकर यांच्यावतीने बांधकाम कामगारांना केले आहे

1 comment: