तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 24 April 2020

सेवाभावी संस्थे कडुन मिळालेल्या धान्याचे वाटप


डोणगांव:- 23

कोरोना सारख्या भयंकर वायरस मुळे. सर्व जगात लॉकडाऊन असल्याने ज्या . लोकांजवळ राशन कार्ड आहे परंतु त्याना  राशन धान्य मिळत नाही अशा पस्तीस गरजू  लोकांना सेवाभावी संस्थे कडुन मिळालेल्या धान्याचे मैफूजा परवीन सैय्‍यद अहेमद अली यांनी  वाटप केले व ज्या लोकांचे  राशन कार्ड  बंद  आहे आणी ज्यांना धान्य मिळत नाही असे राशन कार्ड तात्काळ सुरू करण्यात यावे करिता तहसीलदार   मेहकर यांना  लोकांची नाव यादी पाठवण्यात आली या वेळी सैय्यद अहेमद आदी उपस्थित होते.

जमील पठाण
8805381333 /8804935111

No comments:

Post a comment