तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 24 April 2020

वाशिम जिल्हा वासीयांसाठी आनंदाची बातमी'वाशिम जिल्हा झाला कोरोना मुक्तवाशिम-एकमेव कोरोना रुग्ण असलेल्या त्या वृद्धाचा 20 व्या दिवसाचा 4 था आणि 21 व्या दिवसाचा 5 वा रिपोर्ट  निगेटीव्ह असुन
 सदर माहीती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास सोनटक्के यांनी माहीती दिली आहे.सदर रुग्नाला आज डिसचार्ज देन्यात येणार असल्याची माहीती मिळाली आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835/8459273206

No comments:

Post a Comment