तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 10 April 2020

स्वंयम शिक्षण प्रयोग संस्थेकडून कोरोना बद्दल तुळजापूर तालुक्यातील सिदफळ गावात मोठया प्रमाणात जनजागृती


आकाश लश्करे
उस्मानाबाद

सिद्फ़ळ् येथे सस्थेच्या संवाद 
 सुवर्णा सोनवणे व् आशा कार्यक्र्त्या  अर्चना घागरे यांनी घरोघरी जाऊन 
कोरोना या विषाणू जन रोगापसुन् कसे वाचायचे याची माहिती दिली
 संपूर्ण जगात मोठया प्रमाणावर धुमाकूळ
 घातला असून कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  जनजागृती करण्यात येत असून संचार बंदी मुळे अनेकांचा रोजगार बंद झाला आहे अश्या गरजू कुटुंबांना कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काळजी घ्यावी या बाबत स्वंयम शिक्षण प्रयोग च्या संवाद सहाय्यक सुवर्णा सोनवणे यांनी   प्रत्येक कुटुंबाच्या घरी जाऊन कोरोना या रोगा बद्दल आपली आणि आपल्या परिवाराची कशी काळजी घेतली पाहिजे असे सांगण्यात आले वारंवार हात धुणे बाहेर जाताना अत्यावश्यक काम असेल तर तोंडाला मास्क घालून जाणे घरा बाहेर नाही निघणे अशी माहिती देण्यात आली 
स्वंयम शिक्षण प्रयोग संस्था उस्मानाबाद गेल्या 25 वर्षा पासून शाश्वत शेती महिला नेतृत्वाखाली महिला सक्षमिकरण आणि व्यवसायीकता या बद्दल काम करते या मध्ये स्वंयम शिक्षण प्रयोग च्या डायरेक्टर प्रेमाताई गोपालन उपमन्यू पाटील  प्रोग्राम डायरेक्टर मोमीन तब्बसुम मॅडम यांनी महिलांना अशा परिस्थिती मध्ये महिलांना ट्रेनिंग स्नेहा माने तालुका समन्वयक यांच्या अंतर्गत दिले अशा परिस्थितीत  गावातील संवाद सहाय्यक गावा मध्ये जनजागृती करत आहेत तसेच 
संस्थेच्या वतीने विविध उपक्रम गाव पातळीवरील घेतले जातात सेंद्रिय शेती व्यवसायीक महिलांना प्रशिक्षण व फंड देऊन व्यवसाय उभारणी याच बरोबर विविध विषयांवर प्रशिक्षण या मध्ये  महिलांना विविध शासकीय योजना तसेच तळागाळातील महिलांना रोजगार मिळवून देण्याचे काम केले जात असल्याचे स्वंयम शिक्षण प्रयोग चे जिल्हा  समन्वयक बाळू काळदाते सर तसेच तालुका समन्वयक स्नेहा माने यांनी सांगितले

No comments:

Post a comment