तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 12 April 2020

साखरा येथे योग्य डिस्टन पाळून राशन वाटप चालू


सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, अंगणवाडी कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, सेवक यांच्या निगराणीत


साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

आज दिनांक 12 एप्रिल 2019 रोजी, सकाळी दहा वाजता स्वस्त राशन दुकानदार यांच्याकडून राशन वाटप सुरुवात करण्यात आली. या वेळी योग्य सोशल डिस्टेट, पाळून राशन वाटप चालू करण्यात आले, यावेळी साखरा येथील, तंटामुक्ती अध्यक्ष पिलाप्पा चाकोते, सरपंच सौ.कविता मधूकर अप्पा चाकोते, उपसरपंच सौ.विजयमाला दिलीप इंगळे, पोलीस पाटील सौ.संगीता शरद चवरे, साखरा अंगणवाडी क्रमांक 2 च्या सेविका शारदा माधवराव गायकवाड, ग्रामपंचायत कर्मचारी, नागो इगारे, बबन गोरे, स्वस्त राशन दुकानदार बबन आप्पा खुळे, अशोक चवरे, दिलीप इंगळे, शरद चवरे, हर्षानंद वाकळे, पत्रकार निळकंठ भादलकर, धनंजय पिंनगाळे आदींची उपस्थिती होती.


तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment