तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 21 April 2020

योगविध्या प्र्यानिक हेलिग् फोंडेशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने




स्वंयम शिक्षण प्रयोग संस्थे कडून उस्मानाबाद शहरात  फळेभाज्या चे 1500 कीट वाटप

आकाश लश्करे
उस्मानाबाद

स्वंयम शिक्षण प्रयोग संस्थेचे संस्थापक प्रेमा गोपलन याच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 30 वर्षा पासुन महिला सक्षमिकरण शेंद्रीय शेती व आपती वेवस्थापन वर काम करीत आहे
देशातील 7 राज्या मध्ये सस्थेचे काम सुरु आहे भूकंप असो पूर असो की आणखी काहीं देशावर आलेली काही आपत्ति असो संस्थेने त्या मध्ये पूर्ण पणे झोकून देशावर आलेली आपत्ति कशी दूर होईल यासाठी सर्व ते परीने प्रयत्न केले आहेत
असातच पूर्ण जगावर ओढवलेले हे महामारी कोरोना चे संकट ज्यामुळे लाखो बळी गेले 
माहासत्ता असलेला देश अमेरिकेला  सुद्धा ह्या महामारी कोरोना पुढे गुढगे टेकावे लागले 
अशातच आपल्या देशात सुद्धा ह्या महामारी कोरोनाने शिरकाव केला व हजारो जणांना ह्याची लागण झाली हे व्हायरस देशात पसरूने म्हणून देशाचे मा.पंतप्रधान यांनी पूर्ण भारत देश 21दिवसासाठी बंद(लॉक डाऊन) करण्याची घोषणा केली पहिले चार पाच दिवस गेल्यावर गरीब कुटुंबाची खाण्यासाठी हाल होऊ लागले लोकांना खायला मिळन्याचे कठीण झाले हे लक्षात आल्यावर बऱ्याच उध्योगपतीने व ज्याला जमेल त्या पद्धतीने मदतीचा हात पुढे करू लागले याचाच एक भाग व आपत्ती वेवस्था मध्ये सर्वात अग्रेसर असलेली स्वंयम शिक्षण प्रयोग संस्थेने पूर्ण उस्मानाबाद  शहरांतील 1500 गरीब कुटुंबाना फळेभाज्याचे प्रत्येकी किट 13 ते 14 किलोचे प्रत्येकी किट मध्ये वांगे,बटाटे,शेवगा,गोबी,शिमला,गवार,भेंडी,मिर्चि,चिकू,केळी,कांदे,आद्रक,कारले, प्रत्येकी 1किलो प्रमाणे 1500 किट चे वाटप केले
संस्थेच्या वतीने नसिम शेख यांनी किट वाटापाचे अगदी तन्तोतन नियोजन केले तर शहेदा मुजावर,सीमा सय्यद,तक्श्क साखरे,गिरीश धनुरे यांनी सहकार्य केले

No comments:

Post a comment