तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 19 April 2020

बदनापूर तालुक्यातील हिवरा राळा येथे रेशन दुकानदाराकडून तांदुळ मोफत धान्य वाटपबदनापूर प्रतिनिधी बालाजी फुकटे
जगभरात सध्या कोरोना या संसर्गजन्य रोगाने हाहाकार माजविला असून भारतात कोरोनाची रुग्णांची वाढ होत चालले आहे त्यामुळे कोरोनाची पार्श्वभूमीवर शासनाने गोरगरिबांना मोफत धान्य वाटप करण्याचे आदेश देण्यात आले आहे असून
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील हिवरा राळा येथील ग्रामपंचायत सरपंच महसूल विभागाचे कर्मचारी तलाठी  व  यांच्या मार्गदर्शनाखाली रेशन दुकानदाराने प्रत्येक व्यक्ती 5 किलो तांदूळ वाटप केले यावेळी सरपंच श्रीराम बोरुडे तलाठी श्री मगर  कल्याण कबाडे कल्याण मडके बाबूराव बोरुडे यांच्या गावकऱ्यांची उपस्थिती होती
 बदनापूर

No comments:

Post a comment