तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 25 April 2020

GTPL न्युज ब्रेकिंग


ब्रेकिंग


अमरावतीत आढळले आणखी दोन कोरोना बाधित

एकूण संख्या 16 वर पोहचली

अमरावती (प्रतिनिधी):अमरावतीत आता कोरोना बधितांची संख्या सोळा झाली आहे.
अमरावती शहरात आणखी दोन पुरुष व्यक्ती positive आल्या आहेत. दोघेही कोविड रुग्णालयात भरती आहेत.

यापैकी एक कमीला ग्राउंड (वय ४५) येथील असून दुसरा हैदरपुरा (वय ६६) येथील आहे.  या दोन परिसरातील अनुक्रमे 70 व 60 वर्ष वय असलेल्या महिलांचे 20 तारखेला निधन झाले होते.

त्यांचे थ्रोट swab अहवाल positive आल्याने त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले. त्यानुसार सदर 2 रुग्ण सुपर स्पेशालिटी रुग्णालयात ठेवण्यात आले. आता दोहोंना कोविड वार्डात हलविण्यात आले असून उपचार होत आहेत. 
०००

No comments:

Post a Comment