तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 21 May 2020

बीड जिल्ह्याला मोठा धक्का आणखी 13 पॉझिटिव्ह


बीड दि.21 ( प्रतिनिधी ) बीड जिल्ह्याची चिंता  आता दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातून काल पाठवलेल्या 114  जणांचे स्वबपैकी काल रात्री उशिरा 4 पॉझिटिव्ह आले होते तर 13 प्रलंबित होते आज दुपारी ते सर्वच्या सर्व 13 रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने बीड जिल्ह्याची चिंता आणखी वाढली आहे. बुधवारी रात्री उशिरा 4 पॉझिटिव्ह अहवाल आले होते आणि आजचे 13 असे पॉझिटिव्ह संख्या झाली आहे.

No comments:

Post a Comment