तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 17 May 2020

राज्य परराज्यातुन परळी ग्रामीण भागात सुमारे 1912 नागरिक दाखल-डाॕ.लक्ष्मण मोरे


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
देशात आणी राज्यात कोरोनाचा पादुर्भाव होऊ नये म्हणुन संपुर्ण देश गेल्या 24 मार्च पासुन प्रधानमंञी नरेंद्र मोदी यांनी लाॕकडाउन जाहिर केला.यामुळे संपुर्ण देशात दळणवळण बंद झाले आणी कामा निमित्ताने गेलेले नागरिकही ज्या त्या ठिकाणी अडकुन पडले.तिसऱ्या लाॕकडाउन मध्ये काही नियमावली लावत प्रवासीपास देण्याचे जाहिरात करण्यात आले.आणी अडकलेले नागरिक ये-जा करण्यात सुरुवात झाली असुन परळी ग्रामीण भागात ही राज्य परराज्यातुन जवळपास 1912 नागरिक आले असुन या नागरिकांची परळी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्या तपासण्या करुन योग्य त्या सुचना व उपयोजनाची माहिती देऊन होम काॕरंटाईन करण्यात आले असल्याची माहिती तालुका अरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment