तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 22 May 2020

पातुडर्यात माजी सैनिक साहेबराव वानखडे यांच्या कडून लॉकडाऊन मुळे बेरोजगार नाभीक समाज बांधवांना आर्थिक मदतसंग्रामपुर [ प्रतिनिधी ] कोरोना विषाणुच्या पार्दुभाव व शासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन दिर्घ काळापासुन लॉकडाऊन असल्याने नाभीकांचे केसकर्तलाय दुकान बंद असुन बेरोजगार झाल्याने  आर्थिक संकटात सापडलेल्या नाभिक समाज बांधवांना माजी सैनिक साहेबराव वानखडे यांनी ५५००₹ ची आर्थिक मदत अध्यक्ष मोहन सोनोने,  सचिव गणेश उंबरकार यांना सुपुर्त केली यावेळी गजानन सोनोने, सुमित मानकर भागवत सोनोने, मधुकर अतकारे, संजय अतकारे,जयदेव अतकारे ,संजय मानेकर,अरुण उंबरकार,श्याम उंबरकार, रमेश अंबुसकर,अशोक सोनोने, ज्ञानेश्वर अतकारे धनराज अतकारे, शुभम मानेकर यांचेसह नाभिक समाज बांधव उपस्थित होते जिलह्यातुन एकमेव माजी सैनिक वानखडे यांनी पुढाकार घेऊन नाभीक समाजाला आर्थिक मदत दिल्या बद्दल नामीक समाजा कडून समाधान व्यक्त होत असुन माजी सैनिक वानखडे यांचे आभार मानले जात आहे माजी सैनिक यांचे आदर्श व प्रेरणा घेऊन नाभीक समाजासह गोरगरीबांना मदतीसाठी दानशुर व्यक्तीनी पुढे येणे गरजेचे आहे

No comments:

Post a comment