तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 23 May 2020

खासदार भावनाताई गवळी यांच्या वाढदिवसानिमित्य मंगरुळपीर येथे रुग्नांना फळवाटपमंगरूळपीर(फुलचंद भगत):- विदर्भ कन्या सतत अविरत खासदारकीची कास आपल्या हाती तेवत ठेवनाऱ्या शिवसेना खासदार भावनाताई गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त येथील ग्रामीण रुग्णालयात फळे बिस्किटे देवून वाढदिवस साजरा करण्यात आला.
         मंगरूळपीर शहरातील युवासेनेचे तरून तडफदार कार्यकर्ते तथा शिवसेनेत त्यांनी आपले अमुलाग्र कार्य केले असे सर्वांना सोबत घेवुन शिवसेने सह युवा सेनेला शहरात धडाडीचे कार्य जोपासत कुठलेही कार्य असो भावनाताई यांच्या आदेशानुसार शिवसेने सह युवासेने करीता झिजनारे प्रशांत गावंडे यांनी  रूग्नांना फळवाटप करुन खासदार भावनाताई गवळी यांचा वाढदिवस साजरा केला.मदतीला धावलेत . निमित्त होतं ते ताईंच्या जन्मदिवसाचे.यावेळी त्यांनी कोरोना या महामारी च्या  मार्श्वभुमीवर नियमांचे काटेकोर पंने पालन करत हा वाढदिवस साजरा केला.ग्रामीण रूग्नालय येथे रूग्नांना फळवाटपाच्या वेळी रूग्नालयाचे वेद्यकीय अधिकारी डॉ.श्रिकांत जाधव,डाॅ.रमेश आडे,प्रकाश संगत यांची प्रमुख उपस्थिती होती तर शिवराज मित्र मंडळा सह युवासेनेचे प्रशांत गावंडे समर्थक शुभम नैताम,दिपक वानखेडे,करण बाबरे, बाबरे.आनंद जोत,बन्टी चौधरी,नितेश राऊत,दिनेश राऊत,वैभव गावंडे यांचेसह युवासेनेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

No comments:

Post a comment