तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 17 May 2020

सुशीलाबाई पालिवाल(धामट) वृध्पकाळाने निधन


खामगाव [ प्रतिनिधी]  येथील शिवाजी वेस येथील रहिवासी प्रतिष्टीत व्यक्ती श्याम पालिवाल यांच्या मात्रोश्री सुशीलाबाई मोहनलाल पालिवाल(धामट)  यांचे वयाच्या 72 व्या वर्षी दि 13 मे रोजी दुःखद निधन झाले यांच्या पाठीमागे 4 मुलं,नातू ,नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे

No comments:

Post a Comment