तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 18 May 2020

गेवराई तालुक्यातील अडकलेल्या काळविटाची युवकाने केली सुटका
सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. १८ _ तालुक्यातील जळगाव मजरा येथील दामोधर इदगे यांच्या शेतात रानडुकरापासून  मेथ्या घासाच्या सरंक्षणासाठी लावलेल्या जाळीमध्ये कडक उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात आलेले काळवीट अडकले असता त्याची सुटका करून प्राण वाचवण्यात यश आले. गोविंद खुणे, महारूद्र खुणे, हारीचंद्र खुणे, आनंत इदगे व दामोधर इदगे आदींनी याकामी प्रयत्न केले.

╭══════════════╮
   🖋 सुभाष मुळे 🖋 पत्रकार
   !! _मो. 94 2224 3787_ !!
╰══════════════╯

No comments:

Post a comment