तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 22 May 2020

विविध विभाग मधील शासकीय कर्मचारी,याना होमिओपॅथी औषध. सैनिटाइजर व मास्कचे वाटप.डोणगांव :- २२मे

 स्थानिक आविष्कार फाऊंडेशन डोणगांव यांच्या तर्फे स्थानिय विविध शासकीय विभागामधील कोरोना सारख्या भयंकर वायरस पासुन जनतेचे बचाव करण्यासाठी रात्री दिवसर काम करनाऱ्या  सर्व कर्मचारी. आरोग्य कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांना होमिओपॅथी औषधी व साॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले.  तर या वेळी जेव्हा पासून लॉकडाऊन सुरू झाले तेंव्हा पासून आविष्कार फाऊंडेशन यांनी पोलीस कर्मचारी यांना दुपारी चहा आणि फराळाची व्यवस्था केली तसेच बँकेच्या कर्मचारी यांना विशेष म्हणजे हॅन्ड ग्लोज. मास्क व साॅनिटायझर उपलब्ध करून दिली. हेच नव्हे तर अविष्कार फाऊंडेशन ने
  मुख्यमंत्री सहाय्यता निधीत सुध्दा ११००० रूपयांची मदत  केली आहे ,या कोरोनातून मुक्त होण्यासाठी प्रशासनाला जनतेने सहकार्य करावे तसेच पवित्र रमज़ान महिन्यात मुस्लिम बांधवांणी व हिंदु बांधवांणी प्रार्थना करुन कोरोना मुक्त भारत करावा अशी सदिच्छा आविष्कार फाऊंडेशन च्या पदाधिकारी विकास पळसकर.  मनोज पळसकर . निलेश पळसकर. संदिप आखाडे. दिलीप निंबेकर. आंबेकर सर. गजानन काळदाते. डॉ. क्षीरसागर. डॉ. चव्हाण. डॉ जुनघरे. डॉ. पातुरकर.  डॉ. मेंटागळे.  डॉ. मंगेश बाजड. डॉ. किशोर बाजड. मुशाफिरी भाई. याशीन बेग. कपिल आहेर. जाधव टेलर. डॉ. नवले. संदिप जाधव  यांनी व्यक्त केली. 


जमील पठाण
8804935111 /8805381333

No comments:

Post a comment